⇒ महत्वाचे शासन निर्णय / परिपत्रके
- ⇒ कोव्हिड -19 संदर्भात कर्तव्य बजावताना कोव्हिडमुळे मृत्यू होणा-या कर्मचा-यानां विमा कवच व सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत. २९ मे २०२०
- ⇒ बकँ खात्यातील अखर्चित रकमा शासन खाती जमा करण्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण २८ मे २०२०
- ⇒ शासकीय कायालये,संस्था,महामंडळे तसेच सार्वजनिक उपक्रम यांच्या बँक खात्यातील अखर्चित रकमा शासन खाती जमा न केल्यास माहे मे, 2020 पासूनची वेतन किंवा वेतन देयके रोखून ठेवण्याबाबत २६ मे २०२०
- ⇒ राज्यातील कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांकरिता राज्यातील सर्व भा.प्र.से, भा.पो.से, भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या माहे मे, 2020 च्या वेतनातील एक किवा दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देनेबाबत १८ मे २०२०
- ⇒ MHA order dt 15.04.2020, with Revised Consolidated Guidelines
- ⇒ महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2020 निधी वितरण...(तात्पुरुती व्यवस्था) १६ एप्रिल २०२०
- ⇒ कोविड-१९च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत.. १६ एप्रिल २०२०
- ⇒ सेवार्थ प्रणालीद्वारे माहे मार्च, २०२० ची वेतन देयके तयार करणेबाबत कार्यपद्धती १ एप्रिल २०२०
- ⇒ चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणात्मक उपाययोजना करणेबाबत ३१ मार्च २०२०
- ⇒ माहे मार्च, 2020 च्या वेतन प्रदानाबाबत... ३१ मार्च २०२०
- ⇒ कोरोना विषाणूचा प्रदिर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या कर्मचार्यांना प्रोत्साहनपर भत्ता व विमा काढणेबाबत ३१ मार्च २०२०
- ⇒ MHA Order restricting movement of migrants and strict enforement of lockdown measures - 29.03.2020
- ⇒ कोरोना विषाणु प्रसारावरील प्रविबंधात्मक उपाय म्हणनू मंबुई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र , पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपुर शहर येथील शासकीय कार्यालयांतील उपस्थिती आणि खाजगी आस्थापना चालू ठेवण्यावर मर्यादित कालावधीसाठी निर्बंध आणणेबाबत २० मार्च २०२०
- ⇒ कोरोना विषाणु प्रसारावरील प्रविबंधात्मक उपाय म्हणनू राज्य शासकीय कार्यालयातील बैठकांवर निर्बंध आणण्याबाबत १९ मार्च २०२०
- ⇒ कोरोना” प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक खर्चास आर्थिक निर्बंधातून वगळण्याबाबत १८ मार्च २०२०
- ⇒ कोरोना विषाणु प्रसारावरील प्रविबंधात्मक उपाय म्हणनू राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती नियंत्रित करणेबाबत १८ मार्च २०२०
- ⇒ कोरोना विषाणु प्रसारास प्रविबंधात्मक उपाय म्हणनू बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीचा वापर मर्यादीत कालावधीसाठी शिथिल करणेबाबत १६ मार्च २०२०
- ⇒ शासकीय निधी केवळ राष्ट्रीयकृत बँकामध्येच ठेवणेबाबत शासनाचे धोरण १३ मार्च २०२०
- ⇒ लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील मंजूर कामे रद्द करण्याबाबत २ मार्च २०२०